Kalavishkar Proudly Presents
in collaboration with
Five Dimensions Entertainment, Mohit’s Mumbai Masala, बाल्टीमोर मराठी मंडळ and नाट्य सरगम
जुनं ते सोनं … आणि नवं ते प्लॅटिनम
क्रिकेट विश्वातील दोन ख्यातनाम क्रीडा पत्रकार आणि समीक्षक
सुनंदन लेले आणि द्वारकानाथ संझगिरी
यांच्या समवेत
एक माहितीपूर्ण क्रिकेट चर्चासत्र
सध्याच्या तसेच पूर्वीच्या क्रिकेट प्लेयर्सशी फक्त व्यावसायिक नाही तर मैत्रीचे नाते जोपासणाऱ्या सुनंदन लेले आणि द्वारकानाथ संझगिरी ह्यांच्याशी मारुया क्रिकेटच्या मनमुराद गप्पा