Kalavishkar Proudly Presents
in collaboration with
मराठी कला मंडळ of Greater Washington DC
अश्रूंची झाली फुले
एक हृदयस्पर्शी नाटक
Bookings is now OPEN!!!
Booking is closed.
‘अश्रूंची झाली फुले’ हे शैलेश दातार, उमेश जगताप, सीमा देशमुख आणि सुबोध भावे ह्यांच्या अभिनयाने सजलेलं नाटक आपण व्हर्जिनिया-डीसी-मेरीलँड भागातील रसिकांसाठी आयोजित करत आहोत. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, येताय ना? नाट्यगृहाची आणि तिकीट बुकिंग ची माहिती लवकरच जाहीर करू. २ वर्षांनी आपल्या आप्तेष्टांसोबत नाट्यगृहात नाटक बघूया आणि एकमेकांना पाडव्याच्या शुभेच्छा देऊया. ह्या पाडव्याची तसंच नवीन वर्षाची सुरवात होणारे.. “एकदम… कॅडऽऽक”!!
ह्या कार्यक्रमाचे आयोजन करताना तेव्हाच्या सर्व कोविड-१९ नियमांचे पालन केले जाईल ह्याची खात्री बाळगावी.
रविवार, ३ एप्रिल रोजी दुपारी ३.०० वाजता.
Edison Highschool
5801 Franconia Rd, Alexandria, VA 22310
Tickets: $75 (Platinum), $50 (Gold), $35 (Silver)
Bookings is now OPEN!!!
Booking is closed.
Booking is closed.